मुंबई : कोकणचे सुपूत्र आणि माजी आमदार, निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे वृद्धापकाळामुळे चिपळूण येथे निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना जोशी हे गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते सागर या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम पाहत होते.


नाना जोशी यांच्या निधनाने कोकणातील साहित्य, कला क्षेत्राचे भरुन न निघणारे मोठे नुकसान झाले आहे. कोकणासाठी त्यांचे पत्रकारिता, सामाजिक, कला आणि साहित्य या क्षेत्रातील कार्य मोठे होते. कोकणासाठी झटणारा नेता गेल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.


नाना जोशी यांचा अल्पपरिचय