बदलापूर : बदलापूरमध्ये पहिली स्वस्त औषध सेवा 'जेनेरिकार्ट' ची शाखा  सुरु झाली आहे. 


देशात ५००हून अधिक शाखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या  सेवेच्या देशभरात ५०० हून अधिक शाखा असून १५ लाखांपेक्षा जास्त ग्राहक याचा लाभ घेत  आहेत. आता बदलापूरकरांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. 


पूर्वेतील गांधी चौकात शाखा सुरु


बदलापूर पूर्वे भागातील गांधी चौक भागात  ही शाखा सुरु झाली आहे. या जेनेरिकार्ट दुकानात साडेनऊशेपेक्षा जास्त औषध ग्राहकांना उपलब्ध होणार असून स्वस्त औषध सेवाची ही मुंबई आणि  ठाणे परिसरातील ही पहिली शाखा आहे. ही जेनेरिक औषध ३० ते ७० टक्के स्वस्त असणार आहेत.