नाशिक : नाशिक ढोलच्या तालावर गिरीश महाजनांनी ठेका धरला. त्याचप्रमाणे लहान मुलांसह लेझीम खेळण्याचा आंनदही त्यांनी लुटला. सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. यामध्ये खासदार, मंत्री देखील मागे नाहीत.


पाहा व्हिडिओ