कोल्हापूर :   गोकुळच्या दुध खरेदी दरात कपात करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने (गोकुळ)  या निर्णयाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायीच्या खरेदीदरात तीन रुपयांची वाढ करून राज्य सरकारने उत्पादकांना  काही दिवसांपूर्वी दिलासा दिला होता. मात्र हा नवा दर संघांना परवडत नसल्याने गायीचा खरेदी दर प्रतिलिटर तीन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


गायीच्या दुध खरेदी दरात २ रुपयांनी कपात करण्यात आलीय. दुधाचा दर 27 रुपयांवरुन 25 रुपये करण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे शेतकरी मात्र नाराज झाले आहेत.