सातारा : छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार  उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारकर या ट्विटर हँडलवर उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांचे दोन फोटो टाकले आहेत. यात त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यात दोघे जण एक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजे दमयंतीराजेंना केक भरवत आहेत.


 



गुगलमध्ये सर्च केल्यावर उदयनराजे यांचे लग्न २० नोव्हेंबर २००३ रोजी झाले आहे. त्यामुळे त्यांचा हा लग्नाचा १४ वा वाढदिवस आहे. त्यांना वीरप्रताप राजे भोसले आणि नयनताराराजे भोसले अशी दोन मुले आहेत.