पैठण : पैठण तालुक्यातील थेरगावमध्ये पाऊस आणि वादळी वा-यानं प्रचंड नुकसान झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळी वा-यानं तब्बल 60 घरांवरील पत्रे उडालेत तसंच विजेचे खांब देखील पडलेत.. अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडलीत. 


सुदैवानं या भागात कोणतिही जीवीत हानी झालेली नाही. दरम्यान महसूल विभागाकडून या भागात पंचनामे होणर आहेत..