जळगाव  : गितांजली केमिकस फॅक्टरीत स्फोट झाला आहे, यात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. गितांजली केमिकल कंपनीतील या स्फोटात 8 कामगार भाजले गेले आहेत. 


गितांजली केमिकलमध्ये स्फोट


स्फोट कशामुळे झाला याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. जळगाव एमआयडीसीत गितांजली केमिकल कंपनी आहे. सर्व जखमींवर जळगाव सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.