कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपा पुरस्कृत नगरसवेकाची सुपारी दिल्याचं उघड झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी केडीएमसीतीलच भाजपाचा बाहुबली नगरसेवक महेश पाटीलसह ११ जणांवर गुन्हे हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.


वसई तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडालीय.


एकूण ११ जणांवर हा गुन्हा दाखल झाला असून सात जणांना अटकही करण्यात आली... मात्र नगरसेवक महेश पाटील अद्यापही पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे.