कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका महापौर केसरीचा खिताब कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव इथल्या कौतुक ढाफळे यानं पटकावलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या दहा मिनिटांत कोल्हापुरच्याच सचिन जामदार याला दुहेरी पटावर लोळवत त्यानं हे विजेतेपद पटकावलंय.


तर बेमुदत निकाली कुस्तीची स्पर्धा कोल्हापूरच्या माऊली जमदाडे यानं जिंकली. तर पंजाबच्या कमलजीत सिंहला अर्धा तास रंगलेल्या डावात चितपट करत माऊली जमदाडेनं विजेतेपदावर नाव कोरलं.