Maharashtra Vidhan Sabha Winner Candidates List : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभेत महायुतीने मुसंडी मारलीय. राज्यात भाजप महायुतीतील मोठा भाऊ असल्याच पुन्हा एकदा सिद्ध झालंय. राज्यातील 288 विधानसभा महायुतीने घवघवीत यश प्राप्त केलंय. राज्यात 132  जागांवर विजय मिळवत भाजपच मोठा भाऊ ठरलाय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी 41 जागांवर यश मिळाल आहे. पाहूयात महाराष्ट्राचे विजयी 288 आमदारांची संपूर्ण यादी. 


क्रमांक विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पराभूत उमेदवार

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1

इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) निशिकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
2 खानापूर सुहास बाबर (एकनाथ शिंदेंची शिवसेना ) वैभव पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
3 मालेगाव बाह्य दादाजी भुसे (शिवसेना) अव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी)
4 रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना) बाळ माने (शिवसेना- यूबीटी)
5 देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) योगेश घोलप (शिवसेना- यूबीटी)
6 नालासोपारा राजन नाईक (भाजप) संदीप पांडे (काँग्रेस)
7 सिंदखेडराजा मनोज कायंदे (राष्ट्रवादी -एसपी) शशिकांत खेडेकर (शिवसेना) 
8 जत  गोपीचंद पडळकर (भाजप) विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
9 शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) प्रभावती घोगरे (काँग्रेस)
10 मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
11 पालघर राजेंद्र गावीत (शिवसेना) जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी)
12
आंबेगाव
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) देवदत्त निकम (राष्ट्रवादी – एसपी)
13 वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप) श्रद्धा जाधव (शिवसेना- यूबीटी)
14 अक्कलकुवा आमश्या पाडवी (शिवसेना) डॉ. हीना गावित (भाजप)
15 शहादा राजेश पाडवी (भाजप)  राजेंद्रकुमार गावीत (काँग्रेस) 
16 नंदुरबार विजयकुमार गावीत (भाजप) किरण तडवी (काँग्रेस)
17 नवापूर शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) भरत गवित (राष्ट्रवादी काँग्रेस)
18 साक्री मंजुळा गावीत (शिवसेना) प्रवीण चौरे (काँग्रेस)
19 धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस)
20 धुळे शहर अनुप अग्रवाल (भाजप) अनिल गोटे (शिवसेना- यूबीटी)
21 मिरज सुरेश खाडे (भाजप) तानाजी सातपुते (शिवसेना – यूबीटी)
22 शिरपूर काशीराम पावरा (भाजप) बुधामल पावरा (भाकप)
23 चोपडा चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) राजू तडवी (शिवसेना- यूबीटी)
24 रावेर अमोल जावळे (भाजप) धनंजय चौधरी (काँग्रेस)
25 भुसावळ संजय सावकारे (भाजप) डॉ. राजेश माणवतकर(काँग्रेस)
26 जळगाव शहर सुरेश भोळे (भाजप) जयश्री महाजन (शिवसेना- यूबीटी)
27 जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना) गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – एसपी)
28 अमळनेर अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)
29 एरंडोल अमोल पाटील (शिवसेना) सतीश पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
30 चाळीसगाव मंगेश चव्हाण (भाजप) उन्मेष पाटील (शिवसेना- यूबीटी)
31 पाचोरा किशोर पाटील (शिवसेना) वैशाली सूर्यवंशी (शिवसेना- यूबीटी)
32 जामनेर गिरीश महाजन (भाजप) दिलीप खोडपे (राष्ट्रवादी – एसपी)
33 मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील (शिवसेना) रोहिणी खडसे (राष्ट्रवादी – एसपी)
34 मलकापुर चैनसुख संचेती (भाजप) राजेश एडके (काँग्रेस)
35 बुलडाणा संजय गायकवाड (शिवसेना) जयश्री शेळके (शिवसेना- यूबीटी)
36 चिखली श्वेता महाले (भाजप) राहुल बोंदरे (काँग्रेस)
37 माढा अभिजीत पाटील (राष्ट्रवादी – एसपी) मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) रणजितसिंह शिंदे
38 मेहकर सिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी) डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)
39 खामगाव आकाश फुंडकर (भाजप) दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस)
40 जळगाव (जामोद) डॉ. संजय कुटे (भाजप) डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस)
41 अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप) महेश गंगणे (काँग्रेस)
42 बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) बळीराम शिरसकर (शिवसेना)
43 अकोला पश्चिम साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) विजय अग्रवाल (भाजप)
44 अकोला पूर्व रणधीर सावरकर (भाजप) गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी)
45 मूर्तिझापूर हरिश पिंपळे (भाजप) सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी – एसपी)
46 रिसोड अमित झनक (काँग्रेस) भावना गवळी (शिवसेना)
47 वाशिम श्याम खोडे (भाजप) डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी)
48 कारंजा सई डहाके (भाजप) ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी – एसपी)
49 धामणगाव रेल्वे प्रताप अडसड (भाजप) वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)
50 बडनेरा रवी राणा (महायुती पुरस्कृत) सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी)
51 अमरावती सुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस) डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)
52 तिवसा राजेश वानखेडे (भाजप यशोमती ठाकूर (काँग्रेस)
53 दर्यापूर गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) अभिजीत अडसूळ (शिवसेना)
54 मेळघाट केवलराम काळे (भाजप) डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस)
55 अचलपूर प्रवीण तायडे (भाजप) बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)
56 मोर्शी उमेश यावलकर (भाजप) गिरीश कराळे (राष्ट्रवादी – एसपी)
57 आर्वी सुमित वानखेडे (भाजप) मयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी)
58 देवळी राजेश बकाने (भाजप) रणजीत कांबळे (काँग्रेस)
59 हिंगणघाट समीर कुणावार (भाजप) अतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी)
60 वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस)
61 काटोल चरनसिंग ठाकूर (भाजप) सलिल देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)
62 सावनेर आशीष देशमुख (भाजप) अनुजा सुनील केदार (काँग्रेस)
63 हिंगणा समीर मेघे (भाजप) रमेश बंग (राष्ट्रवादी – एसपी)
64 उमरेड संजय मेश्राम (काँग्रेस) सुधीर पारवे (भाजप)
65 नागपूर (द.प.) देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल गुदधे (काँग्रेस)
66 नागपूर पश्चिम  विकास ठाकरे (काँग्रेस) सुधाकर कोहळे (भाजप)
67 नागपूर पूर्व कृष्णा खोपडे (भाजप) दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी – एसपी)
68 नागपूर मध्य प्रवीण दटके (भाजप) बंटी शेळके (काँग्रेस)
69 नागपूर उत्तर डॉ. नितीन राऊत (काँग्रेस) मिलिंद माने (भाजप)
70 रामटेक   आशीष जैस्वाल (शिवसेना) विशाल बरबटे (शिवसेना- यूबीटी)
71 कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) सुरेश भोयर (काँग्रेस)
72 तुमसर राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) चरण वाघमारे (राष्ट्रवादी – एसपी)
73 भंडारा नरेंद्र भोंडेकर (शिवसेना) पूजा ठावकर (काँग्रेस)
74 साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस) अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
75 अ. मोरगाव राजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस) दिलीप बनसोड (काँग्रेस)
76 तिरोरा विजय रहांगडाले (भाजप) रविकांत बोपचे (राष्ट्रवादी – एसपी)
77 गोंदिया विनोद अग्रवाल (भाजप) गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
78 आमगाव संजय पुरम (भाजप) राजकुमार पुरम (काँग्रेस)
79 आरमोरी रामदास मेश्राम (काँग्रेस) कृष्णा गजबे (भाजप)
80 गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे (भाजप) मनोहर पोरेटी (काँग्रेस)
81 अहेरी धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस) भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी)
82 राजुरा देवराव भोंगले (भाजप) सुभाष धोटे (काँग्रेस)
83 चंद्रपूर किशोर जोरगेवार (भाजप) प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)
84 बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप) संतोषसिंग रावत (काँग्रेस)
85 ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस) कृष्णालाल सहारे (भाजप)
86 चिमुर बंटी भांगडिया (भाजप) सतीश वारजूकर (काँग्रेस)
87 वरोरा करण देवतळे (भाजप) प्रवीण काकडे (काँग्रेस)
88 वणी संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी) संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)
89 राळेगाव डॉ. अशोक उइके (भाजप) वसंत पुरके (काँग्रेस)
90 यवतमाळ अनिल मंगूळकर (काँग्रेस) मदन येरावार (भाजप)
91 दिग्रस संजय राठोड (शिवसेना) पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)
92 आर्णी राजू तोडसांब (भाजप) जितेंद्र मोघे (काँग्रेस)
93 पुसद इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) शरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी)
94 उमरखेड किशन वानखेडे (भाजप) साहेबराव कांबळे (काँग्रेस)
95 किनवट भीमराव केराम (भाजप) प्रदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी)
96 हदगाव बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना) हदगाव माधवराव पवार पाटील (काँग्रेस)
97 भोकर अशोकराव शंकरराव चव्हाण (काँग्रेस) श्रीनिवास उर्फ ​​बापूसाहेब देशमुख गोरठेकर (भाजप)
98 नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना) अब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस)
99 नांदेड दक्षिण आनंद बोंढारकर (शिवसेना) मोहन हंबर्डे (काँग्रेस)
100 लोहा प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस) एकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी)
101 नायगाव राजेश पवार (भाजप) मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस)
102 देगलूर जितेश अंतापूरकर (भाजप) निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
103 मुखेड तुषार राठोड (भाजप) हणमंतराव बेटमोगरेकर पा.(काँग्रेस)
104 बसमत चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस) जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी – एसपी)
105 कळमनूरी संतोष बांगर (शिवसेना) संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)
106 हिंगोली   तानाजी मुटकुळे (भाजप) रुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी)
107 जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप) विजय भांबळे (राष्ट्रवादी – एसपी)
108 परभणी डॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी) आनंद भरोसे (शिवसेना)
109 गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत) विशाल कदम (शिवसेना- यूबीटी)
110 पाथरी राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
111 परतूर बबन लोणीकर (भाजप) आसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी)
112 घनसावंगी हिकमत उढाण (शिवसेना) राजेश टोपे (राष्ट्रवादी – एसपी)
113 जालना अर्जुन खोतकर (शिवसेना) कैलास गोरटयांल (काँग्रेस)
114 बदनापूर नारायण कुचे (भाजप) रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी – एसपी)
115 भोकरदण संतोष दानवे (भाजप) चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी – एसपी)
116 सिल्लोड अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना) सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)
117 कन्नड संजना जाधव (शिवसेना) उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)
118 फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)
119 औरंगाबाद मध्य   प्रदीप जैस्वाल (शिवसेना) बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)
120 औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (शिवसेना) राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)
121 औरंगाबाद पूर्व अतुल सावे (भाजप) लहू शेवाळे (काँग्रेस)
122 पैठण विलास भुमरे (शिवसेना) दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)
123 गंगापूर प्रशांत बंब (भाजप) सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
124 वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना) दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)
125 नांदगाव सुहास कांदे (शिवसेना) गणेश धात्रक (शिवसेना- यूबीटी)
126 मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम) एजाज बेग अजीज बेग (काँग्रेस)
127 बागलाण दिलीप बोरसे (भाजप) दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
128 कळवण नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) जे. पी. गावित (माकप)
129 चांदवड डॉ. राहुल आहेर (भाजप) शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
130 येवला छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी – एसपी)
131 सिन्नर माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) उदय सांगळे (राष्ट्रवादी – एसपी)
132 निफाड दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस) अनिल कदम (शिवसेना- यूबीटी)
133 दिंडोरी नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस) सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी – एसपी)
134 नाशिक पूर्व राहुल ढिकाले (भाजप) गणेश गीते (राष्ट्रवादी – एसपी)
135 नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) वसंत गीते (शिवसेना- यूबीटी)
136 नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) सुधाकर बडगुजर (शिवसेना- यूबीटी)
137 इगतपुरी हिरामण खोसकर (राष्ट्रवादी काँग्रेस) लकीभाऊ जाधव (काँग्रेस)
138 डहाणू विनोद निकोले (माकप) विनोद मेढा (भाजप)
139 विक्रमगड हरिश्चंद्र भोये (भाजप) सुनील भुसारा (राष्ट्रवादी – एसपी)
140 सांगली सुधीर गाडगीळ (भाजप) पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
141 बोईसर विलास तरे (शिवसेना) डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी)
142 वसई स्नेहा दुबे (भाजप) विजय गोविंद पाटील (काँग्रेस)
143 भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना) महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी)
144 शहापूर दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस) पाडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी)
145 भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप) दयानंद चोरगे (काँग्रेस)
146 भिवंडी पूर्व रईस शेख (सप) संतोष शेट्टी (शिवसेना)
147 कुडाळ निलेश राणे (शिवसेना) वैभव नाईक (शिवसेना- यूबीटी)
148 करमाळा नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी) दिग्विजय बागल (शिवसेना)
149 कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना) सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी)
150 मुरबाड किसन कथोरे (भाजप) सुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी)
151 अंबरनाथ डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी)
152 उल्हासनगर कुमार आयलानी (भाजप) ओमी कलाणी (राष्ट्रवादी – एसपी)
153 कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजप) धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी)
154 डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप) दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी)
155 कल्याण ग्रामीण राजेश मोरे (शिवसेना) सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी)
156 मीरा भाईंदर नरेंद्र मेहता (भाजप) सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस)
157 ओवळा माजीवाडा प्रताप बाबुराव सरनाईक (शिवसेना)  
158 कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे (शिवसेना) केदार दिघे (शिवसेना- यूबीटी)
159 ठाणे संजय केळकर (भाजप) राजन विचारे (शिवसेना- यूबीटी)
160 मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी) नजीब मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस)
161 ऐरोली गणेश नाईक (भाजप) एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी)
162 बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप) संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी)
163 बोरीवली संजय उपाध्याय (भाजप) संजय (शिवसेना- यूबीटी)
164 दहिसर मनीषा चौधरी (भाजप) विनोद घोसाळकर (शिवसेना- यूबीटी)
165 मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना) उदेश पाटेकर (शिवसेना- यूबीटी)
166 मुलुंड मिहिर कोटेचा (भाजप) सुनीता वाजे (राष्ट्रवादी – एसपी)
167 विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी) सुवर्णा करंजे (शिवसेना)
168 भांडुप पश्चिम अशोक पाटील (शिवसेना) रमेश कोरगावकर (शिवसेना- यूबीटी)
169 जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी) मनीषा वायकर (शिवसेना)
170 दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी) संजय निरुपम (शिवसेना)
171 कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) कालू बढेलिया (काँग्रेस)
172 चारकोप योगेश सागर (भाजप) यशवंत जयप्रकाश सिंग (काँग्रेस)
173 मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस) विनोद शेलार (भाजप)
174 गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप) समीर देसाई (शिवसेना- यूबीटी)
175 वर्सोवा हारून खान (शिवसेना- यूबीटी) भारती लव्हेकर (भाजप)
176 अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप) अशोक जाधव (काँग्रेस)
177 अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिवसेना) ऋतुजा लटके (शिवसेना- यूबीटी)
178 विर्ले पार्ले पराग अळवणी (भाजप) संदीप नाईक (शिवसेना- यूबीटी)
179 चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना) मोहमद आरिफ नसीम खान (काँग्रेस)
180 घाटकोपर प. राम कदम (भाजप) संजय भालेराव (शिवसेना- यूबीटी)
181 घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप) राखी जाधव (राष्ट्रवादी – एसपी)
182 मानखुर्द शि.नगर आबू आजमी (सप) नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
182 अणुशक्ती नगर सना मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस) फहाद अहमद (राष्ट्रवादी – एसपी)
183 चेंबूर तुकाराम काते (शिवसेना) प्रकाश फातर्पेकर (शिवसेना- यूबीटी)
184 कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना) प्रविणा मोरजकर (शिवसेना- यूबीटी)
185 कलिना संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)  
186 वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी) झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस)
187 वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप) आसिफ झकारिया (काँग्रेस)
188 धारावी डॉ. ज्योती गायकवाड (काँग्रेस)  
189 सायन कोळीवाडा कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप) गणेश यादव (काँग्रेस)
190 शिराळा  सत्यजीत देशमुख (भाजप) मानसिंग नाईक (राष्ट्रवादी – एसपी) 
191 माहीम महेश सावंत (शिवसेना- यूबीटी
सदा सरवणकर (शिवसेना), अमित ठाकरे (मनसे)
191 वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी) मिलिंद देवरा (शिवसेना)
192 सिंदखेडा जयकुमार रावल (भाजप) संदीप बेंडसे (राष्ट्रवादी – एसपी)
193 शिवडी अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी) बाळा नांदगावकर (मनसे)
194 भायखळा मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी) यामिनी जाधव (शिवसेना)
195 मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप) भैरूलाल चौधरी (शिवसेना- यूबीटी)
196 मुंबादेवी अमिन पटेल (काँग्रेस) शायना एन. सी. (शिवसेना)
197 कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप) हिरा देवासी (काँग्रेस)
198 पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप) लीना गरड (यूबीटी)
199 कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना) नितीन सावंत (शिवसेना- यूबीटी)
200 उरण महेश बालदी (भाजप) मनोहर भोईर (शिवसेना- यूबीटी)
201 पेण रवींद्र पाटील (भाजप) प्रसाद भोईर (शिवसेना- यूबीटी)
202 अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना) चित्रलेख पाटील (शेकाप)
203 श्रीवर्धन अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) अनिल नवगणे (राष्ट्रवादी – एसपी)
204 महाड भरत गोगावले (शिवसेना) स्नेहल जगताप (शिवसेना- यूबीटी)
205 जुन्नर शरद सोनावणे (अपक्ष) सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – एसपी)
206 आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  देवदत्त निकम (राष्ट्रवादी – एसपी)
207 खेड आळंदी बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
208 शिरूर ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी काँग्रेस)  
209 इंदापूर दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
210 दौंड राहुल कुल (भाजप) रमेश थोरात (राष्ट्रवादी – एसपी)
211 बारामती अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) युगेंद्र पवार (राष्ट्रवादी – एसपी)
212 पुरंदर विजय शिवतरे (शिवसेना) संजय जगताप (काँग्रेस)
213 भोर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) संग्राम थोपटे (काँग्रेस)
214 तासगाव – क. म. रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी) संजय पाटील (राष्ट्रवादी)
215 चिंचवड शंकर जगताप (भाजप) राहुल कलाटे (राष्ट्रवादी – एसपी)
216 पिंपरी अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी – एसपी)
217 भोसरी महेश लांडगे (भाजप) अजित गव्हाणे (राष्ट्रवादी – एसपी)
218 वडगाव शेरी बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
219 शिवाजी नगर सिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
220 कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजप) चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – यूबीटी)
221 खडकवासला भीमराव तापकिर (भाजप सचिन दोडके (राष्ट्रवादी – एसपी)
222 पर्वती माधुरी मिसाळ (भाजप) अश्विनी कदम (राष्ट्रवादी – एसपी)
223 हडपसर चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रशांत जगताप (राष्ट्रवादी – एसपी)
224 पुणे कँटोनमेंट सुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस)
225 कसबा पेठ हेमंत रासने (भाजप) रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
226 अकोले डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस) वैभव पिचड (भाजप)
227 संगमनेर अमोल खताळ (शिवसेना) विजय थोरात (काँग्रेस)
228 पलूस कडेगाव विश्वजीत पतंगराव कदम (काँग्रेस)  
229 कोपरगाव आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) संदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी)
230 श्रीरामपूर हेमंत ओगळे (काँग्रेस) भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)
231 नेवासा विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना) शंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी)
232 शेवगाव मोनिका राजळे (भाजप) प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी – एसपी
234 राहुरी शिवाजीराव कार्डिले (भाजप) प्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी – एसपी)
235 पारनेर काशीनाथ दाते (राष्ट्रवादी काँग्रेस) राणी लंके (राष्ट्रवादी – एसपी)
236 अहमदनगर शहर संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी – एसपी)
237 श्रीगोंदा विक्रम सिंह पाचपुते (भाजप) अनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी)
238 कर्जत जामखेड रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी) राम शिंदे (भाजप)
239 गेवराई विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस) बदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी)
240 माजलगाव प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस) मोहन जगताप (राष्ट्रवादी – एसपी)
241 बीड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी) योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस)
242 आष्टी सुरेश धस (भाजप) मेहबूब शेख (राष्ट्रवादी – एसपी)
243 केज नमिता मुंदडा (भाजप) पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी – एसपी)
244 परळी धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)
245 लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजप) धिरज देशमुख (काँग्रेस)
246 लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस) अर्चना चाकुरकर (भाजप)
247 अहमदपूर बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विनायक जाधव (राष्ट्रवादी – एसपी)
248 उदगीर संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी – एसपी)
249 निलंगा संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
250 औसा अभिमन्यू पवार (भाजप) दिनकर माने (शिवसेना-यूबीटी)
251 उमरगा प्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी) ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
252 तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील (भाजप) कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)
253 उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी) अजित पिंगळे (शिवसेना)
254 परांडा डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) राहुल मोटे (राष्ट्रवादी – एसपी)
255 बार्शी दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी) राजेंद्र राऊत (शिवसेना)
256 मोहोळ राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी) यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
257 सोलापूर शहर उ. विजयकुमार देशमुख (भाजप) महेश कोठे (राष्ट्रवादी – एसपी)
258 सोलापूर शहर म. देवेंद्र कोठे (भाजप) चेतन नरोटे (काँग्रेस)
260 अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजप) सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
261 सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजप) अमर पाटील (शिवसेना- यूबीटी)
262 पंढरपूर समाधान अवताडे (भाजप) अनिल सावंत (राष्ट्रवादी – एसपी)
263 सांगोले बाबासाहेब देशमुख (शेकाप) दीपक साळुंखे (शिवसेना- यूबीटी)
264 माळशिरस उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी) राम सातपुते (भाजप)
265 फलटण सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
266 वाई मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी – एसपी)
267 कोरेगाव महेश शिंदे (शिवसेना) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – एसपी)
268 माण जयकुमार गोरे (भाजप) प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी – एसपी)
269 कराड उत्तर मनोज घोरपडे (भाजप) बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
270 कराड दक्षिण डॉ. अतुल भोसले (भाजप) पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
271 पाटण शंभुराज देसाई (शिवसेना) हर्षद कदम (शिवसेना- यूबीटी)
272 सातारा शिवेंद्रराजे भोसले (भाजप) अमित कदम (शिवसेना – यूबीटी)
273 दापोली योगेश कदम (शिवसेना) संजय कदम (शिवसेना- यूबीटी)
274 गुहागर भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी) राजेश बेंडल (शिवसेना)
275 चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रशांत यादव (राष्ट्रवादी – एसपी)
276 राजापूर किरण सामंत (शिवसेना) राजन साळवी (शिवसेना- यूबीटी)
277 कणकवली नीतेश राणे (भाजप) संदेश पारकर (शिवसेना- यूबीटी)
278 सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना) राजन तेली (शिवसेना- यूबीटी)
279 चंदगड शिवराज पाटील (अपक्ष) नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – एसपी)
280 राधानगरी आनंदराव आबिटकर (शिवसेना) के. पी. पाटील (शिवसेना- यूबीटी)
281 कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) समरजित घाटगे (राष्ट्रवादी – एसपी)
282 कोल्हापूर दक्षिण अमल महाडीक (भाजप) ऋतुराज पाटील (काँग्रेस)
283 करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना) करवीर राहुल पाटील (काँग्रेस)
284 कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना) राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत)
285 शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य) सत्यजित पाटील (शिवसेना- यूबीटी)
286 हातकणंगले अशोक माने (जन सुराज्य शक्ती) राजू आवळे (काँग्रेस)
287 इचलकरंजी राहुल प्रकाश अवाडे (भाजप) मदन कारंडे (राष्ट्रवादी – एसपी)
288 नागपूर दक्षिण मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (काँग्रेस)