Maharashtra Assembly Election 2024 congress 2nd list of Candidates : विधानसभा निवडणुकीच पडघम वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांची नावं जाहीर करत आहे. काँग्रेसने आज त्यांची दुसरी 23 जागांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीत त्यांनी 48 जागांची यादी जाहीर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा ही यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, दुसऱ्या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत. 


काँग्रेसच्या दुसऱ्या यादी 'या' नेत्यांना संधी !


भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील


'ही' होती काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 1st Candidates List) 


के. सी. पाडवी : अक्कलकुवा 
राजेंद्र गावीत : शहादा 
किरण तडवी : नंदूरबार
श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर 
प्रवीण चौरे : साक्री 
कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
धनंजय चौधरी : रावेर 
राजेश एकडे : मलकापूर 
राहुल बोंडरे : चिखली 
अमित झनक : रिसोड
विरेंद्र  जगताप : धामणगाव रेल्वे
सुनील देशमुख : अमरावती 
यशोमती ठाकूर : तिवसा 
अनिरूद्ध देशमुख : अचलपूर 
रंजित कांबळे : देवळी  
प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम 
 बंटी शेळके : नागपूर मध्य
विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
नितीन राऊत :  नागपूर उत्तर
नाना पटोले : साकोली 
गोपालदास अग्रवाल : गोंदीया 
सुभाष धोते :  राजूरा 
विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी 
सतीश वारजूकर : चिमूर
 माधवराव पाटील: हदगाव 
तिरूपती कोंडेकर : भोकर 
मिनल पाटील: नायगाव 
 सुरेस वरपुडकर: पाथरी 
  विलास औताडे : फुलंब्री 
 सय्यद हूसेन  : मिरा भाईंदर
अस्लम शेख : मालाड पश्चिम 
आरीफ खान : चांदीवली 
ज्योती गायकवाड : धारावी 
अमिन पटेल : मुंबादेवी 
संजय जगताप : पूरंदर 
संग्राम थोपटे : भोर 
रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
विजय थोरात : संगमनेर 
प्रभावती घोगरे : शिर्डी 
धीरज देशमुख : लातूर ग्रामीण 
अमित देशमुख : लातूर शहर 
सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट 
पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण 
ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण 
राहुल पाटील : करवीर 
राजू आवळे :  हातकणंगले  
डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव 
 विक्रमसिंह सावंत : जत