Big Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर
Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरणार आहेत. ते आहेत अमित राज ठाकरे... राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत.
मनसे 45 उमेदवार
प्रमोद (राजू) रतन पाटील - कल्याण ग्रामीण
अमित राज ठाकरे - माहीम
शिरीष गुणवंत सावंत- भांडुप पश्चिम
संदीप सुधाकर देशपांडे - वरळी
अविनाश जाधव- ठाणे शहर
श्रीमती संगिता चेंदवणकर - मुरबाड
किशोर शिंदे- कोथरूड
साईनाथ बाबर- हडपसर
मयुरेश रमेश वांजळे -खडकवासला
नयन प्रदीप कदम - मागाठाणे
कुणाल माईणकर - बोरीवली
राजेश येरुणकर-दहिसर
भास्कर परब- दिंडोशी
संदेश देसाई - वर्सोवा
महेश फरकासे - कांदिवली पूर्व
विरेंद्र जाधव - गोरेगांव
दिनेश साळवी -चारकोप
भालचंद्र अंबरे -जोगेश्वरी पूर्व
विश्वजित ढोलम- विक्रोळी
गणेश चुक्कल - घाटकोपर पश्चिम
संदीप कुलथे - घाटकोपर पूर्व
माऊली थोरवे- चेंबूर
महेंद्र भानुशाली - चांदिवली
जगदीश खांडेकर -मानखुर्द -शिवाजीनगर
निलेश वाणखेले - ऐरोली
गजानन काळे- बेलापूर
सुशांत सूर्यराव - मुंद्रा - कळवा
विनोद मोरे-नालासोपारा
मनोज गुळवी- भिवंडी पश्चिम
संदीप राणे- मिरा-भाईंदर
रवींद्र कोठारी- कर्जत-जामखेड
कैलास दरेकर -आष्टी
मयुरी बाळासाहेब म्हस्के- गेवराई
शिवकुमार नागराळे - औसा
डॉ. अनुज पाटील - जळगांव शहर
प्रवीण सूर - वरोरा
महादेव कोगनुरे - सोलापूर दक्षिण
रोहन निर्मळ- कागल
वैभव कुलकर्णी - तासगांव-कवठे महाकाळ
संजय शेळके - श्रीगोंदा
विजयराम किनकर -हिंगणा
आदित्य दुरूगकर - नागपूर दक्षिण
परशुराम इंगळे-सोलापूर शहर-उत्तर