राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा
नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.
मुंबई : नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.
विभाग- पश्चिम महाराष्ट्र
खडकवासला
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
खडकवासला (पुणे) |
56 दशलक्ष घनमीटर |
56 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
दूधगंगा धरण – कोल्हापूर
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
दूधगंगा धरण – कोल्हापूर |
679 दशलक्ष घनमीटर |
679 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
राधानगरी धरण – कोल्हापूर
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
राधानगरी – कोल्हापूर |
220दशलक्ष घनमीटर |
219 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लोच्या मार्गावर |
कोयना धरण – सातारा
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
कोयना धरण |
2836 दशलक्ष घनमीटर |
2806 दशलक्ष घनमीटर |
99 टक्के भरलं |
वारणा धरण – सांगली
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
वारणा धरण – सांगली |
779 दशलक्ष घनमीटर |
779 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
उजनी धरण – सोलापूर
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
उजनी धरण – सोलापूर |
1517 दशलक्ष घनमीटर |
1517 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
उत्तर महाराष्ट्र नगर- नाशिक
मुळा धरण- अहमदनगर
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
मुळा धरण- अहमदनगर |
609 दशलक्ष घनमीटर |
541 दशलक्ष घनमीटर |
88 टक्के भरलं |
गिरणा – नाशिक
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
गिरणा – नाशिक |
524 दशलक्ष घनमीटर |
335 दशलक्ष घनमीटर |
64 टक्के भरलं. |
हातनूर धरण – जळगाव
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
हातनूर धरण – जळगाव |
255 दशलक्ष घनमीटर |
252 दशलक्ष घनमीटर |
सध्या 99 टक्के भरलं. |
मराठवाडा विभाग
जायकवाडी : (पैठण), औरंगाबाद
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
जायकवाडी : पैठण |
2170 दशलक्ष घनमीटर |
1926 दशलक्ष घनमीटर |
89 टक्के भरलं. |
माजलगाव – बीड
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
माजलगाव – बीड |
311 दशलक्ष घनमीटर |
196 दशलक्ष घनमीटर |
63 टक्के भरलं. |
मांजरा – बीड
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
मांजरा – बीड |
177 दशलक्ष घनमीटर |
163 दशलक्ष घनमीटर |
92 टक्के भरलं. |
विदर्भ
वर्धा धरण – अमरावती
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
वर्धा धरण – अमरावती |
564 दशलक्ष घनमीटर |
474 दशलक्ष घनमीटर |
84 टक्के भरलं. |
इसापूर धरण – यवतमाळ
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
वर्धा धरण – अमरावती |
964 दशलक्ष घनमीटर |
97 दशलक्ष घनमीटर |
10 टक्के भरलं. |
गोसीखुर्द – भंडारा
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
गोसीखुर्द – भंडारा |
740 दशलक्ष घनमीटर |
151 दशलक्ष घनमीटर |
20 टक्के भरलं. |
इटियाडोह – गोंदिया
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
इटियाडोह – गोंदिया |
318 दशलक्ष घनमीटर |
123 दशलक्ष घनमीटर |
39 टक्के भरलं |
तोतलडोह – नागपूर
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
तोतलडोह – नागपूर |
1017 दशलक्ष घनमीटर |
299 दशलक्ष |
29 टक्के भरलं |
कोकण
भातसा धरण – ठाणे
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
भातसा धरण – ठाणे |
942 दशलक्ष घनमीटर |
929 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
तिलारी धरण – सिंधुदुर्ग
धरणाचे नाव |
धरणाची क्षमता |
सध्याचा पाणीसाठा (प्राप्त माहितीनुसार) |
स्थिती |
तिलारी धरण – सिंधुदुर्ग |
447 दशलक्ष घनमीटर |
444 दशलक्ष घनमीटर |
ओव्हरफ्लो |
राज्यभरातील सर्वच विभागांमध्ये पावसाने दमदार हेजेरी लावली असली तरी, अद्यापही काही भागात पावसाची प्रतिक्षा आहे. असे असले तरी, धरणे मात्र ओव्हरफ्लो झाली आहेत.