नाशिक : शासनाच्या शिधावाटप दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, केरोसीन अशा वस्तू रास्त दरात मिळतात. यानंतर आता या पदार्थांसोबत दुधही मिळू शकणार आहे. महानंदा दुग्धशाळेतील हे पदार्थ असणार आहेत.


शासनाचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र शासन शिधावाटप दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देण्याच्या तयारीत आहे. सरकारने यासंर्भातील निर्णय घेतलाय.


संपूर्ण राज्यात 


मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता संपूर्ण राज्यभरात रास्त भावात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ शिधावाटप दुकानात मिळणार आहेत.


२९०० दुकानांत वाटप 


 नाशिक जिल्ह्यातील २९०० रेशनदुकानांमधून हे पदार्थ मिळणार आहे.