मुंबई : एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या अघोषित संपावर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


संपकऱ्यांवर कारवाईचा निर्णय लवकरच एसटी प्रशासन घेईल आणि संपकऱ्यांना कुणी चिथावणी देत असेल तर ते अयोग्य असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय.