सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: चित्रपटांचा परिणाम हल्ली सर्वांवरच झालेला (Movies) पाहायला मिळतो. त्यामुळे अगदी लहान मुलं असो वा तरूण मुलं. त्यांच्यावर लहानपणापासूनच चित्रपटांचा (Children News) आणि टेलिव्हिजनचा फार मोठा प्रभाव (Television) असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात दाखवण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे अनुकरणही (Copy) त्यांच्याकडून अनेकदा केले जाते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Pune) पुण्यात घडला आहे. कोवळ्या मुलांच्या आयुष्यात प्रेम ही फार संवेदनशील गोष्ट (Hadapsar Crime News) असते परंतु सध्या याच गोष्टींमुळे लहान मुलांच्या हातून गुन्हेही घडताना दिसत आहे. अशावेळी लहान मुलांवर लक्ष ठेवणंही पालकांसाठी महत्त्वाचं झालं आहे. 14 वर्षाच्या एका शाळकरी पोराने स्वतःच्या instagram खात्यावर असं काही स्टेटस ठेवले की सगळेच हादरून गेले. आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस (Instagram Status) ठेवले. या नंतर या मुलावर थेट गुन्हाच दाखल करण्यात आला. हडपसर पोलिसांनी या मुलावर विनयभंग व पोस्कोनुसार (Posco) गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. (master was shocked to see the Instagram status against 14 year old school boy case filed pune news marathi)


रोडसाईड रोमियांचे वाढते प्रकार: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात सध्या गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना कुठे तरी त्याचा परिणाम लहान मुलांच्या विचारांवर पडताना दिसत आहे. रोडसाइड रोमियोंना (Road Romeo) पाहून लहान मुलं ही बिनधास्तपणे मुलींना प्रपोज करायला घाबरत नाही, असाच एक प्रकार पुण्यातल्या हाडपसार भागात घडला आहे, एका 14 वर्षाच्या शाळकरी पोराने स्वतःच्या (instagram) खात्यावर आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का असे स्टेटस ठेवले ! हे पाहून शाळेत शिकवणाऱ्या मास्तरने आपल्या कपाळावरच हात मारला. 


तपासात काय आलं पुढं? 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मुलगी आणि मुलगा हडपसर (Hadapasar) परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दोघेही हडपसर परिसरात राहण्यास आहेत. मागील काही दिवसांपासून हा मुलगा मुलीचा पाठलाग करत होता. मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकीही त्याने या मुलीला दिली होती. परंतु मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या गोष्टीचा गंभीर विचार करता मुलीच्या आईने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाळकरी मुलावर हडपसर पोलीस स्टेशन ने पॉस्को व विनयभंग (Crime News) गुन्हा नोंद केला आहे. 


दरम्यान मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो घेऊन माझी बायको होशील का असे स्टेटस इंस्टाग्राम (instagram account) अकाउंटवर ठेवले होते. त्यानंतर मात्र मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून (Police)तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत. अधिक तपासात प्रपोस केलेल्या मुलीने असा सांगितलं की अनेकदा हा मुलगा मजा पाठलाग कार्याचा, माज्या सोबत मैत्री कर अस अन्यथा तुला उचलून घेऊन जाईल अशी वारंवार धमकी ही देत होता. परंतु मुलीने याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने (Boyfriend and Girlfriend) तिचा फोटो घेऊन माझी बायको होशील का असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले होते. त्यानंतर मात्र मुलीने हा सर्व प्रकार आईला (Mother) सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.