बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण
सातारा जिल्ह्यातल्या खटावमध्ये बलात्कारातल्या चार आरोपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केलीय. 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातले हे आरोपी आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातल्या खटावमध्ये बलात्कारातल्या चार आरोपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केलीय. 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातले हे आरोपी आहेत.
चारही आरोपी अल्पवयीन आहेत. या चौघांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. पहाटे या आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये नेताना ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली.
या चौघांनी रविवारी दुपारी बारा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.