पुणे : महर्षीनगरमधील म्हाडा कॉलनीतील नागरिक सध्या माकडांमुळे त्रस्त आहेत. गेले काही दिवस या परिसरात वानरांच्या टोळीने उच्छाद मांडलाय.


माकड टोळीने उच्छाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माकड टोळीने उच्छाद मांडलाय तो इतका की, या मर्कटलीला थेट त्यांच्या घरात पोहोचल्या आहेत. ही वानरं कुणाच्याही घरात शिरुन वाट्टेल त्या गोष्टींवर ताव मारतायेत. इतकंच नाहीतर घरातील सामानाची नासाडी करतायत. 


नागरिक भयभीत


वानरांच्या या त्रासामुळे नागरिक भयभीत आहेत. या वानरांच्या बंदोबस्त कऱण्याच यावी अशी मागणी वनविभागाकडे तसेच महापालिकेकडे केली आहे.