MSBTE Summer Diploma Result 2022 : महाराष्ट्र www.msbte.org.in वर: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने उन्हाळी पदविका परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. MSBTE परीक्षेत बसलेले विद्यार्थी msbte.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आज म्हणजेच 29 जुलै 2022 रोजी उन्हाळी पदविका निकाल जाहीर केला आहे. MSBTE परीक्षेत बसलेले विद्यार्थी msbte.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. येथे पात्र ठरलेले उमेदवार महाराष्ट्रातील टॉप पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतील. यावेळी एमएसबीटीईची परीक्षा जूनच्या अखेरीस घेण्यात आली होती. उमेदवार खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे त्यांचा निकाल तपासू शकतात.
MSBTE Summer Diploma Result 2022 - निकाल कसा तपासायचा


सर्वप्रथम MSBTE च्या अधिकृत वेबसाईट msbte.org.in ला भेट द्या.



मुख्यपृष्ठावर, MSBTE समर डिप्लोमा निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.



लॉगिन पेज उघडेल, येथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.



निकालासह गुणवत्ता यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.



डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी त्याखालील डाउनलोड वर क्लिक करा.


MSBTE च्या तांत्रिक परीक्षा जूनच्या अखेरीस घेण्यात आल्या होत्या, त्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
अशात सर्वच उमेदवारांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.


परीक्षा दोनदा घेतली जाते


बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मूळ मार्कशीट 10 ते 15 दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ ही देशभरातील प्रसिद्ध पॉलिटेक्निक संस्थांपैकी एक आहे. मंडळ वर्षातून दोनदा परीक्षा घेते. हे उन्हाळी आणि हिवाळी डिप्लोमामध्ये डिवाई़ड केलं आहे.