अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौचालय बांधण्याच्या प्रकरणातून एकाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रिझवान शेख असं हा तरुणाचं हक्क आहे. उलनचाळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 


4 जणांनी रिझवानची हत्या केल्याचं बोललं जातंय. शौचालय बांधण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. 4 ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतलं आहे.


पाहा व्हिडिओ