नागपूर : शेतकरी कर्जमाफीमध्ये आणखी एक नवीन घोळ पूढे आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांना शेतकरी कर्जमाफीचे २५ हजार रुपये मिळणार आहेत.


विशेष म्हणजे आमदार असल्यानं त्यांनी अर्जच केला नव्हता. आमदार प्रकाश आबिटकर याच्याशी बातचीत केली आहे आमाचे प्रतिनीधी अमित जोशी यांनी.