नाशिक : नाशिक शहराजवळील चंदगिरी या गावातील चार वर्षीय मुलीनं दहा रुपयाचे नाणे गिळल्याने मृत्यू झालाय. 


शालिनी दत्तात्रय हंडगे असे या मृत मुलीचे नाव आहे. शालिनीला उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज इथं आणण्यात आले होते. मात्र उपचार यशस्वी न होऊ शकल्याने तिचा मृत्यू झालाय.