मुंबई : कोकण रेल्वेने आपल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. पावसाळा सिजनला गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. मान्सून वेळापत्रकात आता  १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकापासून गाड्या धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बोगदे आणि पुलाच्या दरम्यान गाड्यांचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने १० जून ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मॉन्सून वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावत होत्या.


आता पावसाळा संपल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.  


असे असणार नवे वेळापत्रक


सावंतवाडी-दिवा पॅसेंजर :   सावंतवाडी ८.३०, झाराप ८.४१, कुडाळ ८.५१, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२१, नांदगाव ९.४१, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी ११.४५, दिवा २०.२१ वा. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ६.२५, रत्नागिरी १४.३०, वैभववाडी १६.०१, नांदगाव १६.१६, कणकवली १६.४१, सिंधुदुर्ग १७.०१, कुडाळ १७.१४, झाराप १७.३१, सावंतवाडी १७.५०


मांडवी एक्‍सप्रेस अप :   सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.२५, ठाणे २०.३७, दादर २१.०२, सीएसटी २१.४०.


मांडवी एक्‍सप्रेस डाऊन :   सीएसटी ७.१०, दादर ७.२५, ठाणे ७.४७, पनवेल ८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.१९, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१५


जनशताब्दी अप : मडगाव १४.३०, थिविम १५.०४, कुडाळ १५.४८, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.५०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर २३.०५


जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, ठाणे ५.५०, पनवेल ६.३६, रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०, थिविम १३.०२, मडगाव १४.०५


तुतारी एक्‍सप्रेस अप : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगांव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ४.४५, ठाणे ५.४३, दादर ६.४५


तुतारी एक्‍सप्रेस डाऊन : दादर ००.०५, ठाणे ००.२७, पनवेल १.१५, रत्नागिरी ६.२०, वैभववाडी ७.४८, नांदगांव ८.१२, कणकवली ८.२८, सिंधुदुर्ग ८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.


कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, पनवेल ४.०५, ठाणे ४.५३, दादर ५.१७, सीएसटी ५.५०


कोकणकन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४०, पनवेल ००.२५, रत्नागिरी ५.२५, वैभववाडी ६.५१, कणकवली ७.२१, सिंधुदुर्ग ७.३७, कुडाळ ७.५४, सावंतवाडी ८.२२


मंगलोर-मुंबई अप : मडगाव १८.४०, कणकवली २०.४०, रत्नागिरी २२.१५, पनवेल २.४८, ठाणे ३.४५, सीएसटी ४.२५ 


मुंबई-मंगलोर डाऊन : सीएसटी २२.००, ठाणे २२.३३, पनवेल २३.१२, रत्नागिरी ३.४०, कणकवली ५.१०, मडगाव ७.०५ 


डबलडेकर अप : मडगाव ६.००, करमळी ६.२५, सावंतवाडी ७.२२, कणकवली ८.१५ रत्नागिरी १०.१५, ठाणे १६.१५, एलटीटी १७.१० 


डबलडेकर डाऊन : एलटलटी ५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ६.४०, रत्नागिरी ११.३०, कणकवली १३.३५, सावंतवाडी १५.००, करमळी १६.२०. मडगाव १७.३०