औरंगाबाद : निर्भया प्रकरणानंतर अस ठरलं की बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे म्हटल तरी बलात्कार प्रमाण कमी झालं नाही,  एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे. 


ओवैसीच्या भाषणातील ठळक मुद्दे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- नवीन कायद्यात अस म्हटलंय की ट्रिपल तलाक म्हटलं तरी लग्न मोडणार नाही आणि ट्रिपल तलाक देणार्याला 3 वर्षाची शिक्षा होईल जर तलाक होणार नाही तर मग शिक्षा कशी होईल..


- 30 हजार कोटींचा टू जी घोटाळा झाला..सीबीआय चौकशी झाली त्यात एकालाही शिक्षा नाही झाली ट्रिपल तलाक मध्ये काय होईल...


- जर मुस्लिम ट्रिपल तलाक देईल तर त्याला 3 वर्ष शिक्षा आणि इतर कोणी डायव्हर्स घेईल तर त्याला 1 वर्ष शिक्षा हे तर आमच्या फंडामेंटल राईट वर गदा आहे..


- मोदी साहेब गुजरात के भाभी क्या है...


- ट्रिपल तलाक दिला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल...


- माध्यमावर टीका... जो संध्याकाळी 9 ते 11 मोदी भजन केलं नाही तर सकाळी यांचं पोट साफ होणार नाही..


- 70 वर्षा पासून आम्ही सबर करत आहोत.. अनेक अन्यय केले तरी आम्ही सबर करत आहोत..


- ये मुल्क मुस्लिमनाचा आहे मिस्टर मोदी ये मुल्क हमारे बाप का है मिस्टर मोदी...


- मीडिया ने विचारलं पाहिजे ट्रिपल तलाक कायदा केला पण मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला विचारल का ? हे  नाही विचारू शकत...


- 4 टक्के राजपूत एकत्र आले तर एक सिनेमा रिलीज होऊ देत नाहीत पंतप्रधान त्यावर एक कमिटी बसवतात...तुम्ही 14 टक्के आहात वेळ ओरडायची नाही काही करण्याची गरज आहे...


- संसद मध्ये आमचा आवाज कोणी ऐकत नाही...हा कायदा चुकीचा बनवला जात आहे...


- देशात मोदींचे 1428 आमदार आहेत त्यात 4 मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम 
महिलांच्या बाबतीत चिंता काय करणार...


- भाजप मुस्लिम मुक्त भारत करणारी पार्टी आहे...


- भिडे एकबोटे मोदी तुमची काय मोहबत आहे यांच्याशी यांना का नाही अटक करत...