COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई - पिंपरी-चिंचवडवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे २००८ पासून माफ करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 71 हजार मिळकत धारकांना याचा फायदा होणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.


अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय झाला असताना ही ती नियमित करण्यासाठी नागरिकांना शास्ती कर भरावा लागणार होता..! तो लाखो च्या घरात होता...पण आता 2008 पासून शासती कर माफ केल्याने पिंपरी चिंचवड करांना आणि राज्य भरातल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे..