पुणे आरटीओतर्फे नो हॉन्कींग कॅम्पेन
पुणे - हल्लीच्या काळात ध्वनीप्रदूषण हा सर्वत्र गंभीर प्रश्न बनलाय. पुण्यात तर हा अनुभव अतिशय त्रासदायक ठरतो. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या हॉर्नमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घेतलाय.

नो हॉन्कींग कॅम्पेन
पुणे आरटीओतर्फे नो हॉन्कींग कॅम्पेन राबवण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांना हॉर्न वाजवण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांना अकारण हॉर्न न वाजवण्याची शपथ देण्यात येत आहे.