बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातून अजगर चोरीला
![बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातून अजगर चोरीला बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातून अजगर चोरीला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/08/23/241402-python.jpg?itok=6ZFS3q4R)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून 2 अजगरांची चोरी झालीय.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून 2 अजगरांची चोरी झालीय.
या प्राणी संग्रहालयात या पूर्वीही मगरीच्या पिल्लांची चोरी झाली होती. वारंवार होणाऱ्या या चोऱ्या म्हणजे प्राणी संग्रहालय बंद पडण्याचं षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप प्राणी संग्रहालयाच्या देखभाल अधिकारी दीपक सावंत यांनी केलाय..