राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांच्या एकसष्टीनिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वळसे पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी अर्थातच दिलीपरावांवर कविता सादर केली.