नवी दिल्ली : कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. १०० पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. २१ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


इथे करा अर्ज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या वेबसाईटवर यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकणार आहे.


पात्रता 


मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास


वयोमर्यादा 


वयवर्षे १८ ते ३१ पर्यंत


अशी होईल निवड


लेखी परीक्षा आणि मुलाखत


अर्ज शुल्क 


ओबीसी वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये 
एससी-एसटी वर्गासाठी २५० रुपये