ठाणे :  शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.