समृद्धी महामार्गाची भूसंपादनासाठीची आढावा बैठक
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीची आढाव बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली.
नाशिक : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीची आढाव बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली.
सिन्नर इगतपुरी तालुक्यातले अनेक शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. सक्तीचं भूसंपादन करण्याआधी नाशिक जिल्हायातील शेतक-यांनी जिल्हा प्रशासनाला मदत करण्याची तयारी दाखविलीय.
शिवडे गावाचा सर्वाधिक विरोध असताना समृद्धी मार्गात काही सामाजिक अडचणी आणि मागणी पूर्ण केल्यावर विकासाचे दूत होणार असल्याचं आश्वासन दिल्यानं मुख्यमंत्र्याच्या स्वप्नातील महामार्ग पूर्ण होणार आहे.