COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली : सांगली जिल्ह्यात ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना  ग्राउंडवर हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 



आटपाडी येथे क्रिकेट मॅचेस सुरू असताना ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला असून गावकऱ्यांकडून दु:ख व्यक्त केलं जातंय.