सांगली : सांगलीच्या बालगंधर्व नाट्यगृहात बेकायदेशीरपणे जेवणावळी घातल्या प्रकरणी, मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेज कडून ५ हजार रुपयांचा दंड मनपाकडे भरण्यात आला आहे. 


रूपये ५ हजाराचा दंड


सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने, 8 ऑगस्ट 2017 रोजी मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना ठोठावला होता. 10 हजार रुपयांची दंडाची नोटीस बजावली होती. याबाबत मिरजेतील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि तक्रारदार प्रितेन असर यांनी पाठपुरावा केला होता.