अविश्वास ठराव करून माझीही बदली करा - आयुक्त
ठाणे महापालिका सभागृहात आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणून आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे ठराव पाठवा, असं भावनिक आवाहन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आजच्या महासभेत केलंय.
ठाणे : ठाणे महापालिका सभागृहात आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणून आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे ठराव पाठवा, असं भावनिक आवाहन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आजच्या महासभेत केलंय.
काही ठाराविक नगरसेवक माझी बदनामी करत असून मला काम करू दिले जात नाही, असा आक्षेपही संजीव जयस्वाल यांनी नोंदवलाय.