COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार आणि खासदार प्रदीप जैस्वाल यांना पोलिसांनी अटक केलीय. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात केलेल्या तोडफोड प्रकरणी जैस्वाल यांना अटक करण्यात आलीय.


प्रदीप जैस्वाल यांना अटक केल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे.


प्रदीप जैस्वाल यांच्यावर तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.