Shivrajyabhishek Din 2023 : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याची सध्या रायगडावर लगबग सुरु आहे. महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत. या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING