अहमदनगर : अहमदनगरमध्ये महापालिका निवडणुकीत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण ६८ जागांसाठी झालेल्या मतदानात झी 24 तासने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे. अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्य़ाने आता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहे.


आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप 17
राष्ट्रवादी 25
शिवसेना 18
बसपा 4
काँग्रेस 4
इतर 3
मनसे 1


राष्ट्रवादी 25 जागेवर आघाडीवर पहिल्या स्थानावर, शिवसेना 18 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप 17 जागेवर आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.