नितीन देसाईंनी तयार केला पुण्यातील ‘शिवसृष्टी’चा आराखडा
पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागेच्या प्रश्नामुळे तो गेले कित्येक वर्षे रखडला होता. आता मात्र मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
पुणे : पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागेच्या प्रश्नामुळे तो गेले कित्येक वर्षे रखडला होता. आता मात्र मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
ही शिवसृष्टी कशी असावी, याचा सविस्तर आराखडा ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बनवला आहे.
काय आहे त्या प्रेझेंटेनशन मध्ये, कशी असेल पुण्यातील ही शिवसृष्टी, शिवसृष्टीची वैशिष्ट्ये काय असतील. जाणून घेऊयात नितीन देसाई यांच्याकडूनच...