नागपूर : अतिउत्साह आणि अतिआत्मविश्वास कशा नडतो कसा जीवावर बेततो हे नागपूरमध्ये समोर आलं आहे. सापांची माहिती नसताना त्यांना पकडणं त्याही पुढे जाऊन त्या सापाला असं डिवचणं किती घातक आहे हे देवेंद्रला चांगलंच समजलं आहे. साप लहान दिसला म्हणून देवेंद्रनं तो पकडायचं धाडस केलं. पण तसं करणं देखील किती महागात पडू शकतं हे या घटनेनंतर समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ