सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या उस्मानाबाद-वैराग रस्त्यावर मालगावमध्ये ३० मोरांचे मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडलीय. मोरांसोबत इतर पक्षीही मृत्यू झालाय. पक्षी प्राण्यांनी याप्रकरणी घातपाताची शक्यता आहे. मोरांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाल्याचं तपासात पुढे आलंय. वनाधिकारी घटनास्थळी जाऊन अधिक तपास करत आहेत.