कोल्हापूर :  कोल्हापूर-गारगोटी एसटीला आग आगली. या आगीत बस जळून खाक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या हणबरवाडी घाटात बस आली असता अचनाक गाडीला आग लागली. ही एसटी कोल्हापूरहून गारगोटीला चालली होती.


 शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या एसटीतून प्रवास करणारे सर्व ४६ प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.