पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे, एका अकरावीच्या विद्यार्थ्याने २ शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित विद्यार्थ्याचं वर्तन बेशिस्त असल्याची तक्रार या शिक्षकाने केल्याने, त्यांच्यावर या विद्यार्थ्याने कोयत्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.


पुण्यातील वाडे-बोलढाईमधील ही घटना आहे, या हल्लात २ शिक्षक जखमी आहेत, कोयत्याने वार झाले असल्याने या शिक्षकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.