Surya Shani Yuti Impact Astrology 2023 in marathi : अंगाची लाही लाही होतेय, सध्या अक्षरश: आग ओकतोय. फेब्रुवारी महिना संपायला (Maharashtra Summer) अवघ्ये काही दिवस असतानाही आतापासूनच सूर्य तापाला लागलाय. अशातच अचानक उष्णता (heat wave) वाढण्यामागे वातावरणातील या बदलामागे नेमकं (Astrology Today In marathi) काय कारण आहे. यामागे अवकाशातील ग्रहांचा तर परिणाम नाही ना...सूर्याचा कोप वाढला आहे का असं प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास यांचं काय म्हणं आहे हे आम्ही जाणून घेतलं...(heat wave temperature)


शनि, सूर्य आणि कुंभ...(Saturn, Sun and Aquarius)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्त्व आहे. कारण या ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. आपल्या आरोग्यापासून आपल्या आर्थिक परिस्थितीवर याचा शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतो. अशातच सूर्य आणि शनीची युती झाली आहे. या युतीमुळे वातावरणावरही (heat wave in india today) परिणाम झाला आहे का? तर हो...ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत सूर्य आणि शनीच्या युतीमुळे मार्च महिन्यापूर्वीच फेब्रुवारीत उष्णता वाढली आहे. कुंभ, शनी आणि सूर्य या तिघांचा संयोग झाल्यामुळे सूर्य आग ओकतोय, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशी पौराणिक कथा आहे की, जेव्हा सूर्य शनिदेव आग ओकून कुंभ राशीत आला तेव्हा कुंभही त्या आगीत भस्म झाला. त्यामुळे असं म्हणतात की, कुंभ राशीत जेव्हा सूर्य शनी एकत्र येतात तेव्हा सूर्याची उष्णता वाढते. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात अचानक वातावरणात बदल झाला आहे आणि उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा सुरु झाला आहे. (surya shani yuti impact astrology Summer Weather Update Maharashtra Summer temperature Increase in heat wave astro in marathi )


कुंभ आणि शनी एकत्र आल्यावर काय होतं?


ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ आणि शनी यांची युती होते तेव्हा आयुष्यात अनेक चमत्कारी परिणाम दिसून येतात. हे वर्ष सुरु होतात कुंभ आणि शनी यांची युती झाल्यामुळे आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यांचा नुसार या युतीमुळे उष्णघात, वादळी वारे आणि अनेक रोगाचा प्रकोप होण्याचे संकेत ज्योतिषशास्त्र अभ्यास देत आहेत. दरम्यान एप्रिलमध्ये गुरु मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यावेळी सूर्यचंही मेष राशीत गोचर होणार आहे. अशास्थितीत यावर्षी सूर्य सर्वात अधिक आग ओकणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं म्हणं आहे.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)