ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या, दहिकाला उत्सवावर यंदा फुटबॉल म्हणजेच फिफा वर्ल्ड कपची छाप दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणाईचं आकर्षण असणा-या या उत्सवाच्या माध्यमातून आता फुटबॉल सामन्याची देखील प्रसिध्दी केली जाणार आहे. त्यामुळे टेंभी नाक्यावरील वातावरण फुटबॉलमय़ होणार आहे. 


यंदा देखील हिंदू परंपरेने सण साजरा केला जाणार असून स्वाईन फ्लू मुक्त दहीहंडी साजरी केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.