Dulha Dulhan Honeymoon Video :  सोशल मीडियावर लग्न समारंभातील  (Wedding Video)अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. रोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लग्नातील वधू वर, जीजा साली, सासूचा डान्स असो किंवा सालीचं मस्ती मजाक करणारे व्हिडीओ असो. लग्नातील प्रत्येक घडामोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात येतो. पण या सोशल मीडियाच्या जगात वावरताना नववधूचा पहिला रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला अन् मग... (Instagram Viral Video) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एखादी गोष्ट झपाट्याने व्हायरल होते. अगदी ती व्हिडीओ किंवा फोटो ट्रेंडिंगमध्येही (Trending Video) असतो. असाच हा नववधू वराचा पहिल्या रात्रीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. खरं तर प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुण तरुणी किंवा कपल आपल्या खाजगी आयुष्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतं आहे. (Trending video dulha dulhan suhagrat honeymoon video viral on instagram today google news )


लग्नाची पहिली रात्र ही नवरा बायको दोघांसाठी खूप खास असते. तो त्यांचा सर्वात खाजगी आणि स्पेशल क्षण असतो. या पहिल्या रात्री कपल एकमेकांच्या जवळ येतात. त्या रात्री ते खऱ्या अर्थाने तन मनाने एक होतात. पण हाच पहिल्या रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला तर...


झालं असं की, सध्या सोशल मीडियावर लीक झालेला व्हिडीओ हा त्या कपलनेच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी काय केलं हे त्यांनी दाखवलं आहे. लग्न म्हटलं की आहेर आलाच. 


मग या दोघांनी लग्नाच्या पहिल्या रात्री आहेरात आलेल्या पैशांचं पॅकेट मोजण्यास सुरुवात केली. नववधूने हातात पेन डायरी घेतली तर नवरदेवाने एक एक करत पॅकेट उघडण्यास सुरुवात केली. कुठल्या पाहुण्याने किती पैसे दिले आहे हे नवरदेव पाहून नवरीला सांगत होता आणि वधू ते डायरीत लिहून घेत होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी या कपलने पहिल्या रात्रीचा रील बनवला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर priti_thakur_7199andmanoj_mp_7199 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवरील हे कपल महाराष्ट्रीय आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.