Girl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा
Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत.
Girl Fight Viral Video : सोशल मीडिया (Social media video) हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यात तुम्हात काही मनोरंजक व्हिडीओ तर काही धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहिला मिळतात. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणी किंवा महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतोत. मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local) सीटवरुन महिलांमधील हाणामारीचे व्हिडीओ (Mumbai Local Train News) सोशल मीडियावर (womens beating) खूप गाजतात. अशा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये दोन तरुणींची भरदिवसा जबरदस्त हाणामारी पाहिला मिळते. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल...(Trending video on Social media)
अन् म्हणून त्यांनी एकमेकींना झोडपलं
'मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको' हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा (Alia Bhatt) अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आलं. कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन एकमेकींना दे धपाधप मारत होता. झिंज्या उपटत त्यांनी पार्कात एकच राडा केला. (Trending video Girl Fight for boyfriend yavatmal video viral on Social media)
झालं असं की, त्या तरुणाचे (boyfriend) दोन तरुणीसोबत एकाच वेळी रिलेशनशिप (relationship) सुरु होतं. या दोघींना त्याची कल्पनाही नव्हती की ज्याचावर आपण प्रेम करतो तो आपल्याला धोका देत आहे. पण सोमवारी या दोघी पार्कामध्ये एकमेकींच्या समारोसमोर आल्या आणि मग काय...त्या तरुणाचं पितळ उघड पडलं आणि या दोन तरुणीमध्ये शिवीगाळ करत एकमेकांनीवर लाथाबुक्क्यांचा मारा केला.
कुठे घडली ही घटना?
या व्हिडीओमधील घटना ही यवतमाळमधील (yavatmal video) वणीच्या शिवाजी पार्कमध्ये घडला आहे. या तरुणीचा राडा पाहण्यासाठी पार्कमधील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यातील काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ ट्वीटरवर Viral Fever या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.