गोंदिया : ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास  राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.


देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ६ एका ट्रकने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडाला मार बसल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता.