नागपूर : नागपुरात रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एका बारा वर्षीय मुलाचा बळी गेला आहे. रितेश मसराम असं मृत मुलाचं नाव असून अपघात एमआयडीसी परिसरात झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश त्याच्या आईसोबत दुचाकीवरून जात असताना दुचाकी खड्ड्यातून स्लीप झाली. त्यामुळे रितेश खाली पडला आणि मागून येणाऱ्या स्कूलबस खाली सापडला.