शिर्डी : शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यातल्या एका भाविकाचा दर्शनाच्या रांगेत उभा असताना तर दुसऱ्याचा भक्त निवासात मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थलुरी भद्रया या भाविकानं दर्शनाच्या रांगेमध्ये उभं असताना जीव गमावला. भद्रया हे तेलंगणा राज्यातील खममचे रहिवासी होते. तर के.एम.प्रकाश यांचा भक्त निवासात मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.