वाकड परिसरात तब्ब्ल १७ गाड्या फोडल्या

तुकाराम नगरमधल्या वाकड परिसरात तब्ब्ल १७ गाड्या फोडल्याचे उघड झालंय... त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड : तुकाराम नगरमधल्या वाकड परिसरात तब्ब्ल १७ गाड्या फोडल्याचे उघड झालंय... त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दगडाच्या साहाय्याने गाड्यांची तोडफोड
संत तुकाराम नगर मध्ये आलेल्या टोळक्याने दगडाच्या साहाय्याने गाड्यांची तोडफोड केली तर वाकड मध्ये सहा जणांच्या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडण्याचं कृत्य केल्याचे समोर येते आहे.
टोळक्यांकडून नेहमीच अशी तोडफोड
या दोन्ही घटनांचा संबंध नसला परिसरात दहशत माजवण्याचा छोट्या मोठ्या टोळक्यांकडून नेहमीच अशी तोडफोड केली जाते. या दोन्ही घटनेचा पिंपरी वाकड पोलिस तपास करत आहेत.